Logo

ग्रामपंचायत कार्यालय भोन

तालुका: संग्रामपूर | जिल्हा: बुलढाणा | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना

ग्रामपंचायत भोन

"ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसंपन्नतेचे प्रतीक - भोन गाव."

आमचा इतिहास

भोन गावाला अत्यंत प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननात येथे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील (मौर्य काळ) विटांनी बांधलेला महाराष्ट्रातील सर्वात जुना 'स्तूपा' सापडला आहे. हे प्राचीन काळी एक मोठे व्यापारी केंद्र आणि बौद्ध संस्कृतीचे केंद्र असल्याचे पुरावे मिळतात. पूर्णा नदीच्या काठी वसलेले हे गाव आजही आपल्या प्राचीन संस्कृतीच्या खुणा जपून आहे.

ध्येय आणि उद्दिष्टे

आमचे मुख्य ध्येय गावाला स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवणे आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवणे आणि गावच्या समृद्धीसाठी काम करणे ही आमची प्राथमिकता आहे.

गावाची सांख्यिकी

एकूण क्षेत्रफळ

४७५.६३ हेक्टर

एकूण प्रभाग

3

शाळा व महाविद्यालये

1

आरोग्य सुविधा

1

पाणीपुरवठा क्षमता

२०,००० लि.

विद्युतीकरण

१००%

ग्रामपंचायत सदस्य

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे आमचे लोकप्रतिनिधी.

बळीराम वासुदेव उंबरकर
बळीराम वासुदेव उंबरकर

सदस्य

रामदास श्रीराम बोन्द्रे
रामदास श्रीराम बोन्द्रे

सदस्य

गीता किसन काळे
गीता किसन काळे

सदस्य

अंजनाबाई हरिभाऊ बारंगे
अंजनाबाई हरिभाऊ बारंगे

सदस्य

दुर्गा शिवाजी लोणकर
दुर्गा शिवाजी लोणकर

सदस्य

हिरकन्या वसंता अजाने
हिरकन्या वसंता अजाने

सदस्य

रामदास मारुती श्रीनाथ
रामदास मारुती श्रीनाथ

सदस्य

मदत हवी आहे?

काही प्रश्न असल्यास किंवा माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा.

9579857535