शासकीय योजना
"कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी येथे अर्ज करा."
कृषी
जलयुक्त शिवार अभियान
शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नाला खोलीकरण आणि सिमेंट बंधारे दुरुस्ती.
पात्र लाभार्थी
सामाजिक
तप्रधान आवास योजना (PMAY)
गरजू कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यासाठी मंजुरी आणि अनुदान वाटप.
पात्र लाभार्थी
सामाजिक
माझी लाडकी बहीण योजना
गावातील पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी कक्ष.
पात्र लाभार्थी
योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय आवश्यक आहे?
पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक.
आधार कार्ड आणि रहिवासी दाखला.
रेशनींग कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला.
बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असणे.
अधिक मदतीसाठी
आपल्या नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.
ग्रामपंचायत कार्यालय