लोक तक्रार निवारण केंद्र
आपली तक्रार नोंदवा
"तुमच्या तक्रारीचा आम्ही प्राधान्याने विचार करू आणि शक्य तितक्या लवकर निवारण करण्याचा प्रयत्न करू."
तात्काळ मदत
तांत्रिक अडचण असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत थेट संपर्क साधू शकता.
फोन नंबर
9579857535
महत्वाच्या सूचना
-
कृपया आपली माहिती अचूक भरा जेणेकरून आम्ही संपर्क करू शकू.
-
तक्रारीसाठी शक्य असल्यास फोटो अपलोड करा, यामुळे प्रश्नाचे स्वरूप लक्षात येईल.
-
आपल्याला तक्रार क्रमांक मोबाईलवर पाठवला जाईल.
तुमची प्रायव्हसी
तुमची माहिती गोपनीय राखली जाईल आणि फक्त तक्रार निवारणासाठी वापरली जाईल.