Logo

ग्रामपंचायत कार्यालय भोन

तालुका: संग्रामपूर | जिल्हा: बुलढाणा | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना
तप्रधान आवास योजना (PMAY)

तप्रधान आवास योजना (PMAY)

योजनेची सविस्तर माहिती

गरजू कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यासाठी मंजुरी आणि अनुदान वाटप.

पात्र लाभार्थी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

योजनेसाठी अर्ज करायचा आहे?

आमच्या 'आपले सरकार' केंद्रावर किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या.

आत्ता संपर्क करा

पारदर्शक कारभार

ग्रामपंचायत भोन ही सर्व योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणासही पैसे देऊ नका.